STORYMIRROR

Swati Kulkarni

Inspirational

2  

Swati Kulkarni

Inspirational

भाऊबीज

भाऊबीज

1 min
3.7K


ओवाळीते भाऊराया

दुरुनच आज तुला

भेट नाही कधी झाली

आनंदाने भाऊबीजेला

सुखी ठेव देवा माझ्या 

रक्ताच्या मानलेल्या सर्व भावाला

उदंड आयुष्य लाभू दे

हीच विनंती आहे रे तुला

भैया एकच ओवाळणी मागते 

जेव्हा कोणी घरची बाहेरची दिसेल बहीण

अडचणीत सापडेल निर्भया तिच्या मदतीला

जाशील धावून असे दे मला वचन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational