Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sandhya Vaidya

Inspirational

4.1  

Sandhya Vaidya

Inspirational

लोकशाहीर

लोकशाहीर

1 min
253


होते एक ते लोकशाहीर

जन्माने चिकटलेली हो जात

असे ते थोर समाजसुधारक 

साहित्यिक होता हो रक्तात..1


जातीयतेचा सोसुन अन्याय 

सोडले अर्धवट हो शिक्षण 

कथा कादंबरीतून लेखकाने

घडविले समाजाचे हो दर्शन..२


संघर्षाचे टिपण लेखणीतून 

येथील जातियतेचे हो चित्रण 

नावाजली त्यांची ती फकिरा

उत्कृष्ट कादंबरीचा हो सन्मान...३


पोटासाठी केवढा हा संघर्ष 

अनेकपदरी केले हो लेखन

विचारांचे बीज पेरण्यासाठी

महाराष्ट्रात गाजले हो संपूर्ण...४


करून पदवी त्यांना बहाल

'लोकशाहीर' म्हणून हो सन्मान 

अण्णाभाऊ साठे नाव त्यांचे

लोककलेला मिळाला हो मान...५


दलित साहित्याचे संस्थापक 

क्रांती साहित्य केले हो निर्माण 

होऊन चळवळीत ते सक्रिय

धडकी भरवणारा हो तरुण ...६



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational