STORYMIRROR

Manisha Potdar

Inspirational

4  

Manisha Potdar

Inspirational

लोभी

लोभी

1 min
523

पैसा पैसा करत

सारखा धावतोस काय ?

पैसा पैसा करत

सर्वाशी भांडतोस काय ?


पैसा पैसा करत

अहंकार करतोस काय ?

पैसा पैसा करत

वेडा होतोस काय ?


पैसा पैसा करत

माजतोस काय ?

पैसा पैसा करत

खड्ड्यात पडतोस काय ?


पैसा पैसा करत

माणूसकीला विसरलास काय ?

पैसा पैसा करत

नातं गोतं विसरलास काय ?


पैसा पैसा करत

भुकेल्याची भुक विसरलास काय ?

पैसा पैसा करत

पैसा खाशिल काय ?

पैसा पैसा करत

मरशिल काय ?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational