लहानपणीची मैत्री
लहानपणीची मैत्री
लहानपणीच्या बाल मैत्रीणी
ओळख आपली फार जुनी
शाळा, काॅलेज केलेे मिळून
नाते आपले आलेे जुुळून
एकमेकांची साथ पक्की होती
मैैत्री आपली सख्खी होती
मज्जा, मस्ती, अभ्यास,खेेेळ
एकत्र घालवला सगळा वेळ
बालपणीची ती, तु अन मी
मोठेपणी भासू लागली कमी
येेेतील का ग ते दिवस पुन्हा
करत होतो मस्ती लहान असताना
