लहान सहान तक्रार....
लहान सहान तक्रार....
लहान सहान तक्रार करत नाही मी कधी,
ही माझी गाेष्ट अनाेखी इतरांपेक्षा अलग साधी...
लहान सहान तक्रार जीवनात खूप माेठी हाेते,
तक्रारींचा पाढा वाचण्याची सवय बनून राहते...
लहान सहान तक्रार करा जागेवरच निपटारा,
त्यानेच उघडेल जीवनात आनंदी जीवनाचा पेटारा...
लहान सहान तक्रार हिरावते स्थीर आयुष्य,
हेलकावे खात बसताे जीवनात हा मनुष्य...
