STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Children

2  

Kshitija Kulkarni

Children

लेमन गोळी

लेमन गोळी

1 min
6

दिवसा पळून रात्री दमणे

गोष्टी ऐकत झोपून जाणे

पोहायची पाणी फार आवडे

सवंगडी एकमेक हात पकडे

मैदानात चालू असे पळापळी

दमल्यावर खायची लेमन गोळी

तहानेसाठी चालायचा कोणताही नळ

काठी बसताच काढायचो पळ

दमल्यावर कळायचं खरचटलं होतं

माती लावताच पळून जातं

पुढील भेटण्याची वेळ ठरलेली

आईला बघताच सारी पांगलेली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children