STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance Action

3  

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance Action

लांब जाण आहे ना शक्य

लांब जाण आहे ना शक्य

1 min
168

दिवसाची सुरूवात त्याचे नाव

घेवून होते..

उगाच हसु येते नंतर मन 

शांत ही होते..


आहे ना शक्य..??


बोलणं नाही झालं तर

मागचं सगळं आठवतं राहते..

प्रत्येक वेळा डीपी बघितलं 

की जरा कुठे बरे वाटते..


आहे ना शक्य??


न बोलता राहता जगता

येते..

सतत त्याचे विचार दुसरे

तरी सतत काय येते..


आहे ना शक्य..??


ऑनलाईन पाहिलं कि

हृदयाची धडधड वाढते..

बोलावं म्हंटल की

शब्द सूचनासे होते..


आहे ना शक्य..??


जवळ असून ही

लांब राहणं शक्य होते..

तात्पुरते होते सगळे

पण जीवन त्यानेच व्यापले होते..


आहे ना शक्य..??


काहीच न बोलता

त्याच्या फोटोला सांगते..

आणि कसा बसा दिवस

 पुढे जाईल याची वाट बघते..


आहे ना शक्य..??


कविता करायची म्हणाली

की त्याच्यावर न सुचता येते..

बाकी लिहायला गेलं की

सगळेच जणू मागे पडते..


आहे ना शक्य..??


सत्य परिस्थिती रोजच 

नवीन जाणीव करून देते..

आता ओळखीचे पण

 परके सांगून जाते..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama