लालपरी
लालपरी
लालसर म्हणजे जणू,
राणीच ते सुंदर रुप,
गावोगावीचा प्रवास,
आज केलाय तिनं खूप!
लावपरीच्या सहवासात,
लहान थोर सगळेच रमतात,
पळती झाडे पाहण्याचा,
आनंद मनसोक्त पणे घेतात!!
नकळत असा लालपरीला ,
जडला कोणता आजार,
लालपरीच्या संपामुळे,
बंद पडलाय शहरी बाजार!!!.....
