एसटीवर भाष्य करणारी चारोळी एसटीवर भाष्य करणारी चारोळी
लाल रंग शोभे अंगी वाटे जणू लालपरी लाल रंग शोभे अंगी वाटे जणू लालपरी
अशा ह्या लालपरीने वर्षे पाहिली खूप, लाल रंगाने खुलते तिचे रूप अशा ह्या लालपरीने वर्षे पाहिली खूप, लाल रंगाने खुलते तिचे रूप
लावपरीच्या सहवासात, लहान थोर सगळेच रमतात, लावपरीच्या सहवासात, लहान थोर सगळेच रमतात,
सर्वसामान्यांसाठी धावते महाराष्ट्र राज्याची लालपरी! पैसाही कमी, वेळेची हमी बनते लाखोंची ती कैवारी... सर्वसामान्यांसाठी धावते महाराष्ट्र राज्याची लालपरी! पैसाही कमी, वेळेची हमी बन...
विजयी होऊन येत्या वर्षात अमृत महोत्सव साजरा करु या विजयी होऊन येत्या वर्षात अमृत महोत्सव साजरा करु या