STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

लालपरी (चारोळी)

लालपरी (चारोळी)

1 min
224

बालगोपाल ते आबालवृद्ध

सर्वांची आवडती लालपरी

अगदी थोडे घेत जादा देत

सोडते साऱ्यांना गावाच्या घरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन