STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

लाल चेंडू

लाल चेंडू

1 min
27.2K


गोल गोल चेंडू माझा

रंग त्याचा लाल लाल.

उड्या मारी टुणटुण

करितो बघा कमाल.


ताईच्या बसून पाठी

केली चेंडूने धमाल.

धावून चेंडूच्या मागे

ताई झाली ना बेहाल.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational