लाजून हसणे
लाजून हसणे
बागेतल्या गुलाबाची नाजूक कळी
आपल्या गुलाबावर रुसली होती
या दोघांचे रुसवे पाहताना
लाजून तुही हसली होती...
बागेतल्या गुलाबाची नाजूक कळी
आपल्या गुलाबावर रुसली होती
या दोघांचे रुसवे पाहताना
लाजून तुही हसली होती...