अप्सरेपरी तू -.चारोळी
अप्सरेपरी तू -.चारोळी
नजरेची जादूगरणी आहेस
मधुर नयनांची मृगनयनी आहेस
सौंदर्याचे मृगजळ, अदांचा छळ
अप्सरेपरी मनरमणी आहेस...
नजरेची जादूगरणी आहेस
मधुर नयनांची मृगनयनी आहेस
सौंदर्याचे मृगजळ, अदांचा छळ
अप्सरेपरी मनरमणी आहेस...