हसऱ्या अल्लड नजरेत - चारोळी
हसऱ्या अल्लड नजरेत - चारोळी
तुझ्या हसऱ्या अल्लड नजरेत
मज गवसले भावनांचे गाव
तुझ्याही ओठी नकळत भुलून
येऊन गेले माझे नाव....
तुझ्या हसऱ्या अल्लड नजरेत
मज गवसले भावनांचे गाव
तुझ्याही ओठी नकळत भुलून
येऊन गेले माझे नाव....