विरहाची रात्र -चारोळी
विरहाची रात्र -चारोळी
तुझ्या अंतरी माझ्यापरी असणारी
प्रीत मला कळू दे
विरहाने मी धुमसत असताना
तुलाही विरहाची मादक रात्र छळू दे
तुझ्या अंतरी माझ्यापरी असणारी
प्रीत मला कळू दे
विरहाने मी धुमसत असताना
तुलाही विरहाची मादक रात्र छळू दे