शिवबा
शिवबा
राजपती राजवंश ,अतिमहाबली शौर्यवंत
शिवबाचे नाव गुंजते अनंत
मायभूचे स्वराज्य राहील सदैव अबाधित
दृष्टांचा करुनी अंत..
राजपती राजवंश ,अतिमहाबली शौर्यवंत
शिवबाचे नाव गुंजते अनंत
मायभूचे स्वराज्य राहील सदैव अबाधित
दृष्टांचा करुनी अंत..