STORYMIRROR

Nagsen Bhosale

Romance

2  

Nagsen Bhosale

Romance

सांग तू माझीच ना

सांग तू माझीच ना

1 min
2.9K


सांग तू माझीच ना

कसे जगावे तुझ्याविना

जशी रात्र चंद्राविना

जसे मन भावनाविना

सांग तू माझीच ना

कसे जगावे तुझ्याविना

जसे झाड पानांविना

जसे फुल पाकळयांविना

सांग तू माझीच ना

कसे जगावे तुझ्याविना

समुद्र जसा पाण्याविना

दिवस जसा सुर्याविना

सांग तू माझीच ना

कसे जगावे तुझ्याविना

चांदरात जशी चांदण्याविना

बाग जशी फुलाविना

सांग तू माझीच ना

कसे जगावे तुझ्याविना

कसे जगावे तुझ्याविना


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Romance