कधी समोर कधी दूरदूर - चारोळी
कधी समोर कधी दूरदूर - चारोळी
कधी समोर...कधी दूरदूर
ऊर धडधाडला अंतरात मनी दाटले काहूर
तू समोर येता श्वास स्पदनात अडकले
अन उठले प्रेमाचे काहूर...
कधी समोर...कधी दूरदूर
ऊर धडधाडला अंतरात मनी दाटले काहूर
तू समोर येता श्वास स्पदनात अडकले
अन उठले प्रेमाचे काहूर...