STORYMIRROR

Nagsen Bhosale

Romance

2  

Nagsen Bhosale

Romance

एक अर्थ

एक अर्थ

1 min
2.8K


कधी कधी उगाचच हसण्यात

एक अर्थ असतो

डोळ्यांच्या पापणी आड

होकाराचा स्वर्ग असतो

समोर येऊन भांबावलेल्या भावनांना

ओठात पुटपुटलेल्या स्वरांना

प्रीतीचा स्पर्श असतो

म्हणूनच नयनातून ओथंबणारे

प्रेम लपवण्याचा प्रयत्न व्यर्थ असतो

कधी कधी उगाचच हसण्यात

एक अर्थ असतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance