कविता
कविता
स्वप्न फुलली आयुष्य बहरलं
नकळत दु:ख दूर सरकवलं
प्रहर बदलानं सहनशील बनवलं
घाव सोसून व्यक्तीमत्व घडवलं
ओंजळीत पुसटशा जखमांनाही पुसलं
त्यांचेच व्रण ढाल बनवून अंगिकारलं
किर्तीवंत प्रकाशमान भविष्य झालं
काळोखातून गवसली प्रकाशवाट
