प्रीत
प्रीत
प्रेमात रूसणे
प्रेमात हसणे
प्रेमभरीत तू
अन् प्रीतीत मी...!!!
कशी सांग मला
माझीच ओळख
हरवून आले
तू सख्या पारख...!!!
भावना खुलल्या
न्हाऊन निघाल्या
अलवार मी - तू
अंती हसलेल्या...!!!
पुष्प गुंफलेली
हळवी झालेली
नकळत खुलली
निवांत जंगली...!!
प्रेमात रूसणे
प्रेमात हसणे
प्रेमभरीत तू
अन् प्रीतीत मी...!!!
कशी सांग मला
माझीच ओळख
हरवून आले
तू सख्या पारख...!!!
भावना खुलल्या
न्हाऊन निघाल्या
अलवार मी - तू
अंती हसलेल्या...!!!
पुष्प गुंफलेली
हळवी झालेली
नकळत खुलली
निवांत जंगली...!!