STORYMIRROR

Arun V Deshpande

Inspirational

2  

Arun V Deshpande

Inspirational

कविता -शोध "स्व" चा

कविता -शोध "स्व" चा

1 min
691

कसा शोध घ्यावा

आपल्यातल्या "स्व " चा

वाटे सापडला ,तरी

हात राही रिकामा ...

लढावी लागते रोज

जगण्याची लढाई

आपलीच आपल्याला

सोबत नसे आपल्याला …

ओळखण्यात स्वत:ला

कमीच पडतो आम्ही

शोध घेत रहावा नेहमी

आपणच मग "स्व " चा …

कठीण नाही फारसे

सामोरे जावे आव्हानांना

आत्मबल जागवावे

जागवून स्वत:ला ….!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational