STORYMIRROR

Prakash Chavhan

Inspirational

4  

Prakash Chavhan

Inspirational

कविता दुनियेची साय बनून

कविता दुनियेची साय बनून

1 min
313

कविता दुनियेची साय बनून  

आनंदी उत्साहचं रस भरते 

आठवणीतून आदर्श घेत 

सुरातुन स्वर्ग पाहते जीवन 


दरवळत चाले अर्थ गंधाचे 

वाहून सोंदर्यात खेळते मन 

फुल फुलातलं ते पण एक 

उघडून बहरतो जग आपलं  


भावलं तो सावतो दूर दृष्टीतं 

वर्णन करून तया स्वरूपाचे 

सचेतन भरतं अमृत पाजतो 

आत्मा कवितेचा अमर करून 


 ज्योत लावते जीवात मनोमनी 

उजळून गाव आपलं सणोसणी  

आयुष्याचे सार्थक बोलतं राही 

सुख दुःखात समाधान पाऊन  



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational