STORYMIRROR

Prakash Chavhan

Tragedy

3  

Prakash Chavhan

Tragedy

रंग इथले

रंग इथले

1 min
148

रंग इथले 

रंगून आले 

रूपा रूपात 

घेऊन भिन्न  


आकांक्षामधी 

जगून येती 

पाखरं प्रेमी 

ह्रदयी बसून 


पहातो घर 

ठाव शोधून 

एक विसावा 

पळून थांबे 


जिथे भेटतो 

जिव्हाळा जिवा 

रंगतो काही 

प्रेम कहाणी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy