थोडंस दाखव वेगळं प्रेम मला
थोडंस दाखव वेगळं प्रेम मला
थोडंस दाखव वेगळं प्रेम मला
तुझं मजवर खरं जीव आहे म्हणून
मग होईल खास हा जिणं ग
नाही शोधणार दुसरी प्रेम वाट
होऊ दे रोमांचित ही वेळ
सावरून सारी संबंधाची नाळ
जगू एकांती इवले सोनेरी क्षण
नाही पुन्हा कुठे हे आयुष्य?
नको व्यभिचार मळलेलं ते जिणं
शुद्ध आचारा विचारात
यमलोकी आत्मा भरतो वजनदार
तया परमात्मा उघडतो स्वर्गाचे दार
देव ठेवतो त्याला ह्र्द्यात
प्रबळ दिव्याची ज्योत म्हणून
सोंदर्याच्या फुलात बसवतो
जग म्हणतो आता मज जवळ
हिरा घडतो तसा घडला तु
काळ वेळेच्या माऱ्याने पैलू पडत
शिवमय आत्मा असा होतो ग
जगाचं विष पिऊन पण अमर राहतो
थोडंस दाखव वेगळं प्रेम मला
तुझं मजवर खरं जीव आहे म्हणून

