तन अंतरं जिणं
तन अंतरं जिणं
________________________
तन अंतरं जिणं
घेर घेरतया मना
एक तुझी ग अदा
राहून विसावते तवा !!
मन ताज करुनि
छाप सोडते नयनी
जागवून दुनिया मज
जाम देते ऊर्जेचा !!
घुंगरू वाजे पैजनी
सूर लावते काळीज
नवं उमेद भरून
जिणं उजळते सारं !!
धागा तु जगण्याचा
ओझरतो प्रेमात
सदा जुळं शिवतो
फाटक मनाचं घोळं !!
दुमदुमते अंतरीं
आनंदी आनंदात
घेरा फिरे ताकतीचा
आल्हाद वाटे जगणं !!
_________________________