घुंगरांचा कानात गुंजणारा आवाज घुंगरांचा कानात गुंजणारा आवाज
घुंगरू वाजते हो कि घुंगरू वाजते हो ll घुंगरू वाजते हो कि घुंगरू वाजते हो ll
आनंदाने तुझ्यासंगे झालो गड्या खुले, कडाडता वीज पळे खार तुरूतुरू आनंदाने तुझ्यासंगे झालो गड्या खुले, कडाडता वीज पळे खार तुरूतुरू
काळजात बाण रुतले पाहून हे लोभस हसणे. काळजात बाण रुतले पाहून हे लोभस हसणे.
तुझ्या पैंजणाचे घुंगरू माझ्या हृदयी वाजे अन माझी खुशी, तुझ्या हास्यखळीत साजे तुझ्या पैंजणाचे घुंगरू माझ्या हृदयी वाजे अन माझी खुशी, तुझ्या हास्यखळीत साजे
धरणीमातेला सूर्य देई उर्जित साज कष्टाचे फळ मिळे दोघांना आज धरणीमातेला सूर्य देई उर्जित साज कष्टाचे फळ मिळे दोघांना आज