अंधारलेल्या पर्णकुटीला, उजेडाचा तितुकाचि सहारा अंधारलेल्या पर्णकुटीला, उजेडाचा तितुकाचि सहारा
धरणीमातेला सूर्य देई उर्जित साज कष्टाचे फळ मिळे दोघांना आज धरणीमातेला सूर्य देई उर्जित साज कष्टाचे फळ मिळे दोघांना आज
नाव कमावून होतो मोठा, मान मिळवतो नावाचा नाव कमावून होतो मोठा, मान मिळवतो नावाचा
जगाचा पोशिंदा जर राहिला समाधानी, तरच होईल काळी धरणी आनंदी जगाचा पोशिंदा जर राहिला समाधानी, तरच होईल काळी धरणी आनंदी
उरली संध्या ती एकाकी, मी तिचीच कायम सोबती उरली संध्या ती एकाकी, मी तिचीच कायम सोबती
तू नसण्याचं शल्य कसं दाखवू तू नसण्याचं शल्य कसं दाखवू