उभ्या शेतात राबुनी माझा बाप तेव्हा मिळते चटणी भाकरं उभ्या शेतात राबुनी माझा बाप तेव्हा मिळते चटणी भाकरं
अंधारात गांधारी दिसते, जेव्हा येते मले सकाळी जाग अंधारात गांधारी दिसते, जेव्हा येते मले सकाळी जाग
तुझीच वाट बघत घर चालवतोय मी धान्य संपल , पैसे ही, आता उधारी वर जगतोय मी तुझीच वाट बघत घर चालवतोय मी धान्य संपल , पैसे ही, आता उधारी वर जगतोय मी
माझा बाप शेतकरी त्याचे उपकार माझ्या वरी माझा बाप शेतकरी त्याचे उपकार माझ्या वरी
धरणीमातेला सूर्य देई उर्जित साज कष्टाचे फळ मिळे दोघांना आज धरणीमातेला सूर्य देई उर्जित साज कष्टाचे फळ मिळे दोघांना आज
सवॆ क्षेत्र पडले थंड गप्पगारी, आता धान्य येऊ द्या शेतावरी... सवॆ क्षेत्र पडले थंड गप्पगारी, आता धान्य येऊ द्या शेतावरी...