मले दिसते हिर्वय स्वप्न बापाचे साकार लेक शिकतो शाळेत येवो जीवना आकार मले दिसते हिर्वय स्वप्न बापाचे साकार लेक शिकतो शाळेत येवो जीवना आकार
धरणीमातेला सूर्य देई उर्जित साज कष्टाचे फळ मिळे दोघांना आज धरणीमातेला सूर्य देई उर्जित साज कष्टाचे फळ मिळे दोघांना आज
बैलपोळ्यावरील एक सुंदर रचना बैलपोळ्यावरील एक सुंदर रचना
एका कृषीसंस्कृतीतील सणांचे वर्णन एका कृषीसंस्कृतीतील सणांचे वर्णन
सर्जा राजाचा न्यारा थाट सर्जा राजाचा न्यारा थाट
धारा भिजवी अंग चिंबचिंब, चिंब अंगाला झोमे थंड वारा धारा भिजवी अंग चिंबचिंब, चिंब अंगाला झोमे थंड वारा