Kshitija Kulkarni
Others
थोड्या सावल्या थोडी पहाट
गतिमान झाले जीवन रहाट
सर्जा राजाचा न्यारा थाट
भेटती त्यांना धुक्यातून वाट
मन
रंग पांढरा
पाते
थेंब आसवांचे
नक्षत्र
आवाज
ठिणगी
रेघ
शिवार