हास्यखळी
हास्यखळी
1 min
147
तुझ्या पैंजणाचे घुंगरू
माझ्या हृदयी वाजे
अन माझी खुशी, तुझ्या
हास्यखळीत साजे
तुझ्या पैंजणाचे घुंगरू
माझ्या हृदयी वाजे
अन माझी खुशी, तुझ्या
हास्यखळीत साजे