STORYMIRROR

Sapana Thombare

Romance Inspirational Others

3  

Sapana Thombare

Romance Inspirational Others

ऋतु हिरवा

ऋतु हिरवा

1 min
310

हिरव्या हिरव्या झाडांवर थेंब थेंब पाऊस पडतो

येतात बहरून झाडें अन खुलून पाऊस पडतो


🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴


अन निसर्गाची माया अदभूत आहे झाडांवर

पावसाच्या धारांनी मातीला ओलावा येऊन पाऊस पडतो

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴


पावसाच्या पाण्याने नद्या झर झर वाहून जातात

जसा झाडांना पाहून पाहून आनंदात पाऊस पडतो


🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴


मातीचा ओलावा जसे झाडांचे मुळे मजबूत करते

कळ्यांचा फुलांचा टवटवीतपणा पाहून पाऊस पडतो


🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴


पावसाने जमीन हिरवी गार चोहीकडे दिसू लागते 

अन् आभाळही निसर्गाचा देखावा पाऊन पाऊस पडतो

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance