STORYMIRROR

Sanjay Ronghe

Romance

3  

Sanjay Ronghe

Romance

सांगायचं नव्हतं तुला

सांगायचं नव्हतं तुला

1 min
225

काहीच सांगायचं नव्हतं रे तुला

तुझ्याशिवाय सांग हवं काय मला ।


तू असतोस ना जवळ जेव्हा

सर्वच मिळाल्याचे समाधान तेव्हा ।


तुझ्याशिवाय मज नाही कुठली हाव

मन माझे तुझ्याकडेच घेते रे धाव ।


सोबत असू दे रे तुझी माझी अशीच

सुख दुःखात हवी फक्त सोबत तशीच ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance