अंग झाकून चाल पोरी
अंग झाकून चाल पोरी
नको ओढूवून घेऊस नजर
अंग झाकून चाल पोरी
असं ही धुळीच युग हे
कात वाचवून चाल तू नारी
काटे प्रेमात बहोत
हे जाणूनचं तू चाल
जमाना लई खराब आहे
वाट प्रेमाची तू बघून चाल
समजून घे इज्जतीला
चांगल्याला वजन कायमचं असतं
सत्यामधी तो तोलला जातो
फुलासारखं हृदयात
पाया मधी मजबूत हो
मग लागणार नाही नजर
वाईटांचा होईल नायनाट
कधी दुर्गा बनून तू चाल
नको ओढूवून घेऊस नजर
अंग झाकून चाल पोरी
आदिशक्तीची माया तू
निर्मल होऊन चाल तू नारी
