सखी दे थंड काही
सखी दे थंड काही
सखी दे थंड काही
थंडावून जाईल जीव
असं तापलंय जीव ग
फिरून तुझ्या गल्ली
निघून जावं हारथाक मज
पुन्हा येऊन हुरूप
फुलण्यास फुलांच झाडं
फुलून येईल आपल्यामधी
मिसाल सुंदरतेचा प्रतीक
स्वर्ग बनवून राहू
थोडं दिस का होईना ?
खास होऊन जगूया
मग काळासंग वाहतं
पाण्यासारखं दुनियेत या
परमात्माच्या सागरास मिळू
प्रेम नदीत रमून ग

