जीव हा जीवासाठी
जीव हा जीवासाठी
जीव हा जीवासाठी
काय ही पण करतो?
प्रेमासाठी वाट
बनवत राहून
कधी झुरतो तर
कधी मुरतो
बरोबरी करतं
येणार म्हणून
तया वाटेला
फूलं पसरून
तया हर्षात
ख़ुशी म्हणून चालतो
नाव पाण्याच्या
दुनियेत उतरून
आनंदाचा किनारा
शोधत राहून
कमवत काही
गोतावळा एक करून
प्रेम ज्योत ऊर्जेची
आदर्श पेटून जातो
