STORYMIRROR

Prakash Chavhan

Tragedy

3  

Prakash Chavhan

Tragedy

मी वृक्ष बोलतोय

मी वृक्ष बोलतोय

1 min
176

नका तोडू हो मले 

मज पासून जुळले जीव सारे 

अन्न श्वास घेत माझं 

जन्म घेऊन आले या जगी


मायेचा सावलीत या 

हिरव्या शालूतच जगले खरे 

सिमेंटच्या जंगलात काय तुमचं? 

जीवन कटून जाणार हाय 


नका तोडू हो मले 

माझ्या पासूनच चालत 

ह्र्द्य खरा तुमचं 

मज ऊर्जेच्या आधारानं 


प्रगतीत तुम्ही हो 

 मूळ नका विसरू 

झाडें लावून झाडें जगवा 

देतच आलो देत राहील 


स्वर्ग पण आहे रें माझ्याविना अधुरा 

रंगीबेरंगी फुलात ते सामावलं खरं 

अंतःकरण सुगंधात सुवासिक होत 

मग वाळवंटात काय कुणाचं जगणं?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy