STORYMIRROR

उत्तम गांवकर

Romance Tragedy

3  

उत्तम गांवकर

Romance Tragedy

कवडसा

कवडसा

1 min
281

कवडसा मठीत घेण्याचा

उगीच मी प्रयत्न केेला 

तुला शोधण्यामधेे माझा

अर्धा जन्म वाया गेेला

आता बसतो अंधारात 

चांदण्याचा खेळ पहात

प्रयत्न करतो विसरण्याचा

मनामधून तू नाही जात

समुद्रकाठी वाळूवरती

नांव तुझे लिहित बसतो

नांव तुझे लिहिता लिहिता

स्वतशिच हसत बसतो 

कोणी म्हणातो वेडा मला 

कोणी म्हणतो खुुळचटलेला

प्रेेमामधे कुणीतरी?

वाट आहै भरकटलेेला 

आजही गाणे गुुुणगुणताना

ओठी तुझेे नांव येते

कळत नाही मन कसं

तुझ्यासाठी धाव घेते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance