नयन सुख ती यार
नयन सुख ती यार
नयन सुख ती यार
नयनात बसून पाही
काळजामधी आपल्या
मुरवून मज विचार पानी
हसते अशी खळखळून
फुटवून झरा अंतःकरणी
मग रमतोय जीव असा
मोर नाचतोय पाहून आभाळी
थुई थुई पावलं फिरत
धुंतीतुन स्वर्गासम हर्ष
थेंब थेंब अंगावर घेत
फुलून पिसारा बोले सखीला
खरा इंद्रधनुष्य मज पंखामधी
दूर तो जो आहे नभामधी
एक मृगजळ रंगाचं भास आहे
जो जिवाला भुलावून जातो
म्हणून तु संगतीत राहा
मूळ आयुष्याच रंग पाहून
नवरंग जन्मून येईल संसाराच
मग उधळून चालू काळ आपलं

