Romantic पाऊस
Romantic पाऊस
जरा मी जरा तू
आणि जरासा हा पाऊस Romantic
गडगडणार आभाळ दाटून आलेले ढग
त्यात वीज हि झाली आहे enthusiastic
थंड ओली हवा, चिंब भिजलेले आपण दोघे
वातावरण हि आहे fantastic
वाफाळलेला चहा आणि भाजलेला भुट्टा
मस्त जुळून आलाय सगळं automatic

