STORYMIRROR

उत्तम गांवकर

Romance Tragedy

3  

उत्तम गांवकर

Romance Tragedy

तू

तू

1 min
257

तू कधीच समजून घेतले नाहीस

धडपडणारे मन माझे

तू बंद करून बसलीस 

तुझ्यापर्यंत पोहोचण्याचे

सर्व दरवाजेे 

मी ठक_ठक केेले दारावर

तुझा प्रतिसाद मिळाला नाही 

अगं वेडे तुझ्या वागण्याचा

अर्थ कळाला नाही 


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from उत्तम गांवकर

होळी

होळी

1 min വായിക്കുക

हिवाळा

हिवाळा

1 min വായിക്കുക

प्रेम

प्रेम

1 min വായിക്കുക

हिरो

हिरो

1 min വായിക്കുക

कुटुंब

कुटुंब

1 min വായിക്കുക

मित्र

मित्र

1 min വായിക്കുക

रंगमंच

रंगमंच

1 min വായിക്കുക

Similar marathi poem from Romance