STORYMIRROR

Prathmesh Bansod

Inspirational

3  

Prathmesh Bansod

Inspirational

कविता दिवस

कविता दिवस

1 min
420

कविता माझी खूपच

साधी साधी

मनातल्या भावना जपणारी


मनाशी नाते ती जोडणारी  

कवितेच्या रूपाने भाव ती प्रकट करतांनी 

 

मनातल्या स्वप्नात ती रमनारी 

रममाण होऊन सन्मानाने ती उडणारी

प्रत्येक नर नारी पर्यंत पोहोचणारी


कवितेच्या रूपाने भाव ती प्रकट करतांनी

 

कोणाचे गोड कौतुक करणारी,

या खोचक बोल बोलणारी ,

बाळाची ती अंगाई गाणारी,

वसंत ऋतूत ती बहरणारी


कवितेच्या रूपाने भाव ती प्रकट करतानी


मनातले शब्द बाहेर निघते, निघुनी या कवितेत सामावते,

सामावून आठवण बनते,

कवितेच्या रूपाने मनातले भाव प्रकट करते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational