STORYMIRROR

सचिन विश्राम कांबळे

Drama Tragedy Inspirational

3  

सचिन विश्राम कांबळे

Drama Tragedy Inspirational

कवडसा

कवडसा

1 min
221

घेरलं त्या गडद अंधारणं

वाट ही दिसेनाशी झाली

चंद्राच्या चांदण्या सोबत

ती चांदणीही कुठे हरवली


गमावला कवडसा आधाराचा

हरपला अस्तित्वाचा काजवा

त्याच्याशिवाय आयुष्याची कल्पना

जणू होरपळणारा च वणवा


पण लेकरासाठी पाय रोवून

पुन्हा लढावं म्हणते या नशिबाशी

फाटलेल्या उरी लावून ठीगळ

तोडलं आता कायमच नात अश्रुंशी ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama