STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract

3  

AnjalI Butley

Abstract

कुंभोथॉन बिल्डोथॉन

कुंभोथॉन बिल्डोथॉन

1 min
6

कुंभोथॉन बिल्डोथॉनचा नारा गुंजला शहरात

नविन कृत्रिम प्रज्ञेचा पाया असणार तंत्रज्ञान वापरात...


शाळा कॉलेजच्या मुला मुलींनी उत्साहाने घेतला सहभाग त्यात, 

त्यांच्या ज्ञानाने सगळेच झाले अचंबित... 


विषयांचे तज्ञपण शिकत होते त्यांच्या नवनवीन कल्पनेने

कसा असेल २०२७चा नाशिकचा कुंभमेळा कृत्रिम प्रज्ञाने प्रेरित झालेला... 


महिला बालकांसाठी असेल म्हणे खास तंत्रज्ञानाने सजलेला उपयुक्त हिरकणी कक्ष...

खास स्नानकक्ष... 

अपंग, आंधळे, मुके बहिरेपण घेतील सहभाग

घेतली जाईल त्यांची खास युवापिढी कडून देखभाल... 

शासनालाही देतील योग्य सल्ले 

पण 

एकच त्या बाल गोपाळांची विनंती

'चिल्ले पिल्ले' म्हणून नका करू आमच्या सूचनेचे,कल्पनेचे अनादर...

आमच्या सूचनेचे कल्पनेचे अनादर... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract