बळीराजा इथे राबराब राबतो माय मराठीच्या समृद्ध मातीसाठी बळीराजा इथे राबराब राबतो माय मराठीच्या समृद्ध मातीसाठी
सर्वांनी शिक्षणाचा ध्यास घेतल्यावर मनपरिवर्तनाने येतील सुखाचे वारे सर्वांनी शिक्षणाचा ध्यास घेतल्यावर मनपरिवर्तनाने येतील सुखाचे वारे
आपल्या घरातल्या सर्वच व्यक्तीवर खुप खुप प्रेम करावे आपल्या घरातल्या सर्वच व्यक्तीवर खुप खुप प्रेम करावे
तिच्या पायाने लक्ष्मी येते तिच्या तोंडून सरस्वती बोलते कराल तिचा अनादर तर महाकालीचे रूप ती घेते तिच्या पायाने लक्ष्मी येते तिच्या तोंडून सरस्वती बोलते कराल तिचा अनादर तर महा...
इंग्रजाळलेपणाची झुल पांघरून मॉर्डनतेचे झालो आम्ही धनी इंग्रजाळलेपणाची झुल पांघरून मॉर्डनतेचे झालो आम्ही धनी
त्यांच्या जीवनाचे होईल कधी ना कधी गदर त्यांच्या जीवनाचे होईल कधी ना कधी गदर