STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

कुचमणारी गुरुवार सांज....!

कुचमणारी गुरुवार सांज....!

1 min
27.8K


कुचमणारी गुरुवार सांज.....!


कु छकामी दिवस सारे

च कवा देत सरतात

म ला त्यांचेही नवल वाटते

ना ही नाही म्हणता सरतात

री ती रिवाजच्या हिंदोळ्यावर


गु रगुरणारी भेटतात

रु सवे फुगवे करुनी

वा टेल तसे जीवन जगतात

र डत कुढत जगण्यां पेक्षा


सां गून सवरून मोकळे व्हावे

ज रा दुसऱ्यालाही समजून घेऊन

साधे सुधे निर्मळ जीवन जगावे....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational