STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Abstract

3  

ANJALI Bhalshankar

Abstract

किती वेचावा पाऊस. अंजली

किती वेचावा पाऊस. अंजली

1 min
266

किती वेचावा पाऊस इवल्या मुठीतून जशी सुखदुःख वाचावी सारी जगातुन थोडी तूझी थोडी माझी जरी मिसळली,

सुख राहु दे तुला कर दुःख वेगळी, सुखाचे सारे थेंब तुला मिळु दे सगळे आहेत दुःखाचे जेव्हडे दे मला करून वेगळे. ....................................

पाऊस वेचताना हाती किती मोती आले काहीच ऊरले मुठीत खुुप निसटुु निसटुुन गेेले जे निसटून गेले ते माझे क्षण होते मुठीत रााहिले मााझ्य ते तुझे मन होते पाऊस वेचताना किती गलबलून आले, जुन्य आठवणी सारया जसे आभाळ भरले ..........................

पाऊस वेचताना सारे भरून पावले ओल्या मातीच्या गंधात मन धुंद झाले तन न्हाऊन गेले. किती दडवाव हुंदका मनी, दगा देतातच डोळे तुझ्या येण्याने जगणे नव्याने सूरू झाले. वैशाख वनवयाचा काळ सरला जीवन उमलून आले .................................

कितीही वेचला पाऊस हात रिताच राहिला. कितीदा मांडला डाव नवा पुन्हा पुन्हा मोडला..............


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract