किती खोटं बोलायचा तू
किती खोटं बोलायचा तू
तुला माहितीये
किती सुंदर आहेस तू ते?
नाही ना! मग ऐक,
“हे जे पावसाचं पाणी
तु माझा अंगावर उडवत आहेस ना,
त्या पाण्याचे थेंब सुद्धा,
थांबून आज फक्त तुझं,
सौंदर्य न्याहाळत आहेत.“
स्पर्शात वारे निळे पिसारे,
आभाळ वाहून गेले ,
तुझ्यात मी अन माझ्यात तू,
कसे दोघात जग हे न्हाले
ये ना जरा तु ये ना जरा
मिटुन_डोळे घेना जरा
ये ना जरा तु येना जरा
चाहुल हलकी दे ना जरा
इथ बाजार लागला प्रेमाचा
सौदेबाजी अगदी जोरात सुरू झाली
कुणाला भेटले खरीदार चांगले
माझी गट्टी मात्र चोरांशी झाली
मला माझ्यापासून चोरल तूनी
माझासाठी खूप खास आहे असं सांगितलं तूने
भाग्यरेषा हातातनं निसटत गेल्या
वेळ बदलत गेली तसं तूही बदलत गेला
ज्या दिवशी वेगळे होऊत्या दिवशी मरून जाईन
कोणी मानो न मानो लग्न फक्त तुझ्याशीच करेन,
यार..! किती खोटं बोलायचा तू

