STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

खोडालाही पालवी फुटते...!

खोडालाही पालवी फुटते...!

1 min
776


खोडालाही पालवी फुटते...!


बरे वाटते

जेंव्हा हिरवळ दिसते

खोडालाही पालवी फुटते

आठवण साठते

डोळ्यात पाणी दाटते


अंतःकरण तुटते

काळीज फाटते

प्रेम साठते

हृदय हेलावते

मन मोकळे पंख फाकते

आकाशी झेप घेते

मरगळ झटकून पडते


उंच उंच उडते

हायसे वाटते

जेंव्हा ती

तिथेही भेटते

वाटते

खोडालाही पालवी फुटते

हे काही खोटे नाही

हे काही खोटे नाही....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational